यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये योगदर्शन-२०२४ परिषदेचे आयोजन
योगदर्शन-२०२४-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने योगदर्शन-२०२४ परिषदेचे आयोजन केले आहे.दिनांक २३-२४ ऑगस्ट रोजी हे आयोजन आहे.या परिषदेसाठी योगशास्त्र शाखेतील विविध विषयांमध्ये कार्यरत असणारे साधक,अभ्यासक,तज्ञ ,संशोधक यांना निमंत्रित केले गेले आहे.समाजातील सर्व घटकांसाठी हि दिशादर्शक ठरेल. असे परिषदेचे संयोजक डॉ जयदीप निकम (संचालक ,आरोग्य आणि स्वास्थ्य विभाग ( YCMOU ) यांनी माहिती…