Researchers
| |

श्री आदियोग साधकांचे योगदर्शन परिषदेत १० संशोधनांचे उल्लेखनीय सादरीकरण

नुकत्याच नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पार पडलेल्या योगदर्शन २०२४ राष्ट्रीय परिषदेत श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी , शिक्षकांनी व साधकांनी योगदर्शन परिषदेत योगाशास्त्रातील विविध विषयावरील १० संशोधन लेखांचे यशस्वी सादरीकरण केले . संपूर्ण देशातून जवळपास २००  पेक्षा अधिक साधकांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यातील श्री आदियोग संस्थेच्या साधिका दर्शना राजपूत यांनी…