केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नाशिक परिसरामध्ये राष्ट्रीय सद्भावना दिवस साजरा
8 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नाशिक परिसरामध्ये दुपारी तीन वाजता राष्ट्रीय सद्भावना दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यातिथी म्हणून श्री आदियोग इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक डॉ. संजय गवळी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या उद्बोधनात आखाती राष्ट्रातील त्यांचे अनुभव सांगितले व त्या अनुभवांना सद्भावनेशी जोडले. या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नाशिक परिसराचे संचालक…