योग संशोधन अधिक साधार,व्यापक व नीतीपूर्ण होण्याची आवश्यकता -डॉ संजय गवळी

योग संशोधन अधिक साधार,व्यापक व नीतीपूर्ण होण्याची आवश्यकता -डॉ संजय गवळी

योगशास्त्र दिवसेंदिवस लोकप्रिय होत असताना त्यातील विविध उपशाखा किंवा अंगे विकसित होत आहेत .त्यामध्ये योग चिकित्सा ,योग संशोधन ,योग समुपदेशन यासारख्या उपशाखांचा समावेश होतो.वरील सर्व शाखांमध्ये कार्य करताना शास्त्रीय दृष्टीकोन  ठेवल्यास माहितीची ,तथ्यांची कमी नाही. माहिती कच्च्या स्वरूपात सर्वत्र मुबलक उपलब्ध असते. योग संशोधकांनी ती सचोटीने ,प्रामाणिकपणे संकलित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते . हे…