योग आणि निसर्गोपचारास येणारा भविष्यकाळ हा अतिशय उज्वल व समृद्ध आहे -प्रा.डॉ.राजेंद्र वामन

योग आणि निसर्गोपचारास येणारा भविष्यकाळ हा अतिशय उज्वल व समृद्ध आहे -प्रा.डॉ.राजेंद्र वामन

  भारतीय परंपरेत योगाला एक विशिष्ट स्थान आहे. योग चिंतनाबरोबरच त्याचा व्यवहारिक उपयोग हा देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जिज्ञासु साधक जगभरातून आज भारतीय योग परंपरेकडे आकर्षिले गेलेले आहेत. आजच्या युगात वैज्ञानिक परंपरा,त्यातील संगती, सुसंगती, समन्वय आणि आधुनिक वैज्ञानीकरण याचे संपूर्ण श्रेय हे स्वामी कुवलयानंदांना जाते. स्वामी कुवलयानंद  हे स्वतः योग साधक असल्याने, त्यांचे सूक्ष्म अनुभव…